Ankshastry

शिका बेसिक न्यूमरॉलॉजि कोर्स 3 दिवसात ते ही मराठीतून अंकशास्त्री डॉ. श्री पुरुषोत्तम ए देशमुख
(ग्रँड मास्टर) यांच्याकडून

👉👉 शिका बेसिक न्यूमरॉलॉजि कोर्स 3 दिवसात ते ही मराठीतून अंकशास्त्री
डॉ. श्री पुरुषोत्तम ए देशमुख (ग्रँड मास्टर)
यांच्याकडून 👈👈

जाणून घ्या अंकशास्त्री डॉ. श्री पुरुषोत्तम ए देशमुख यांच्याबद्दल

अंकशास्त्री डॉ. श्री पुरुषोत्तम ए देशमुख एका मिडल क्लास फॅमिलीमध्ये वाढलेले, डिप्लोमा इन कॉम्पुटर्स मध्ये शिक्षण पूर्ण केलेले, डॉक्टर श्री पुरुषोत्तम ए देशमुख यांनी त्यांच्य ऑकल्ट सायन्स फिल्ड मधील 10 वर्षांच्या कारकीर्दीमध्ये 21000 हुन अधिक रिझल्ट ओरियेनटेड कन्सल्टंटेशन्स केलेले असून, गेल्या 5 वर्षांमध्ये 450 हुन अधिक विद्यार्थी घडविले आहेत, ज्यामध्ये ते ऍडव्हान्स प्रोफेशनल न्यूमरॉलॉजी, मोबाईल न्यूमरॉलॉजी,ऍडव्हान्स वास्तू ट्रीटमेंटस, पेंदुलूम डौझिंग, टॅरॉट कार्ड रिडींग, रेकी हीलिंग, थर्ड आय मेडिटेशन, फेस रिडींग,सिग्नेचर आणलीसिस & रिक्टिफिकेशन, सायंटिफिक लोगो मेकिंग, डी.एम.आय.टी कौंसलिंग, जेमोलॉजी अश्या पद्धतीने ते त्यांच्या एक्सपर्टीझ मधून कन्सल्टंट आणि कोच म्हणून कार्य करत आहेत, यातूनच समाजप्रबोधन आणि समाजकल्याना चे कार्य अविरतपणे सुरू आहे. त्यांच्या या कार्याची दाखल घेत त्यांना DOCTORATE IN NUMEROLOGY AND VASTU, तसेच सकाळ माध्यमाकडून SON’S OF THE SOIL, IDOLS OF MAHARASHTRA, HOLISTIC COACH OF THE YEAR 2021, Front Line Leader, आणि महाराष्ट्र टाईम्स कडून MAHARASHTRA GAURAV अश्या पुरस्कारांनी गौरवन्यात आले आहे!

२ दिवसांच्या बेसिक न्यूमरॉलॉजि कोर्स मध्ये घेण्यात येणारा अभ्यासक्रम पुढील प्रमाणे:-

1) अंकशास्त्र ची सविस्तर माहिती.
2) एक ते नऊ अंकांची सविस्तर माहिती.
3) मूल्यांकन व भाग्यांक कसे काढायचे आणि त्याचे महत्त्व.
4) मूल्यांक आणि भाग्यांकाचा तुमच्या आयुष्यावर होणारा परिणाम.
5) दैवी अंक काय असतो व तो कसा कॅल्क्युलेट करायचा.
7) लोशो ग्रिड म्हणजे काय व  त्याची थोडक्यात माहिती.
8) Chaldean चार्ट नुसार नाव कसे कॅल्क्युलेट करावे.
9) मोबाईल न्युमरोलॉजि बद्दल थोडक्यात माहिती.

ऍडव्हान्स प्रोफेशनल न्यूमरॉलॉजि कोर्स मध्ये घेण्यात येणारा अभ्यासक्रम पुढील प्रमाणे:-

1) अंकशास्त्र ची सविस्तर माहिती
2) एक ते नऊ अंकांची सविस्तर माहिती
3) मूल्यांकन व भाग्यांक कसे काढायचे आणि त्याचे महत्त्व
4) मूल्यांक आणि भाग्यांकाचा तुमच्या आयुष्यावर होणारा परिणाम
5) दैवी अंक म्हणजे काय असतो व तो कसा कॅल्क्युलेट करायचा
7) लोशो ग्रिड म्हणजे काय व त्याची सविस्तर माहिती
8) chaldean चार्ट नुसार नावाचे vibration’s कसे काढायचे.
11) A ते Z अक्षरांची सविस्तर माहिती
12) तुमच्या नावाचे सुरुवातीचे अक्षर व शेवटचे अक्षर तुम्हाला काय प्रदान करते
13) लोशो ग्रिड मध्ये येणारे सर्व प्रकारचे योग व त्या योगांचे आपल्या आयुष्यावर होणारे चांगले व वाईट परिणाम
14) लोशो ग्रीडमध्ये येणाऱ्या प्रत्येक अंकाचे तुमच्या आयुष्यावर होणारे चांगले व वाईट परिणाम
15) मूल्यांक व भाग्यांकानुसार आपले सहाय्यक अंक
16)मूल्यांक व भाग्यांकानुसार आपल्या नावाचे आणि व्यवसायाच्या नावाचे सहाय्यक अंक
17)मूल्यांक व भाग्यांकानुसार आपल्या सहाय्यक व असहाय्यक तारखा
18)मूल्यांक व भाग्यांकानुसार सहाय्यक व असहाय्यक रंग
19)मूल्यांक व भाग्यांकानुसार सहाय्यक धातु
20) लोशो ग्रीड मधील मिसिंग अंकांसाठीचे उपाय
21) प्रत्येक अंकासाठी त्यांचा येणारा मंत्र व यंत्र
22) अंकशास्त्रानुसार तुमचे व्यक्तिगत वर्ष, महिना आणि दिवस कसे कॅल्क्युलेट करायचे
23) व्यक्तिगत वर्ष, महिना आणि दिवस यांची सविस्तर माहिती
24) सर्वात महत्त्वाचे म्हणजे अंकशास्त्रानुसार नावात बदल कसा करावा, त्यामध्ये कोणकोणत्या बाबींचा विचार केला गेला पाहिजे.

बेसिक न्यूमरॉलॉजि कोर्स ला मिळालेल्या उत्तम प्रतिक्रिया

Ankshastry numerology course review
Ankshastry numerology review 2
Ankshastry numerology course review
Ankshaatry numerology review 4
Ankshastry numerology course review 5

बेसिक न्यूमरॉलॉजि कोर्स ला मिळालेल्या Video प्रतिक्रिया

खालील आकडेवारीच दर्शविते डॉ. पुरुषोत्तम ए. देशमुख सरांवरील विद्यार्थ्यांचा विश्वास

वर्षांचा अनुभव
1 +
शिकवलेल्या बॅचेस
1 +
स्टुडन्ट्स
70 +
टोटल कन्सलटेशन्स
10000 +
Ankshastry FAQ

बेसिक न्यूमरॉलॉजि कोर्स चा कालावधी आहे 3 दिवस आणि अडवान्सड न्यूमरॉलॉजि कोर्स चा कालावधी आहे 15 दिवस.

रात्री 8:30 ते 10:30 असा 3 दिवस दोन तास क्लास असेल.

बेसिक कोर्स ची फीस आहे ₹ 199/- आणि अडवान्सड कोर्स ची फीस आहे ₹ 9999/-.

तुम्ही online माध्यमातून फोनेपे किंवा गुगलपे द्वारे पेमेंट करू शकता. खालील बटन वर क्लीक करून पुढील पेज वर पेमेंट करू शकता.

कोर्स ची भाषा मराठी असेल. 

अंकशास्त्री यांच्याशी सम्पर्क करण्यासाठी  +91 77103 73737 या नंबर वर व्हाट्सअप किंवा फोन कॉल करू शकता.